फेस्कॉम डिजिटल अकॅडमी (FDA) ही ज्येष्ठांसाठी डिजिटल साक्षरतेसाठी आहे. एफ.डी.ए. अध्यक्ष :- श्री अविनाश लकारे, Gerontologists ६ नोव्हेंबर २०२० ते ५ नोव्हेंबर २०२१ या एका वर्षात एफ.डी.ए. टीम कडून २२२ वेबीनार हे घेण्यात आले.
योगा प्रशिक्षण वर्ग - डिजिटल साक्षरता वर्ग - सांस्कृतिक कार्यक्रम - फेस्कॉम मुख्यालय कार्यकारीणी व वार्षिक सर्वसाधारण मंडळाच्या बैठका - फेस्कॉम चे १२ प्रादेशिक विभाग कार्यकारीणी व वार्षिक सर्वसाधारण सभा - आरोग्य विषयक, अध्यात्मिक, ज्येष्ठ नागरिक माहितीपर व्याख्याने - इत्यादी सारखे २२२ वेबीनार वजा कार्यक्रम एफ.डी. ए. च्या माध्यमातून आज पर्यंत झाले.